युद्धविरामानंतरही का आहे येमेन अस्वस्थ
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

येमेनमध्ये युद्ध संपलं... तरीही युद्धाचं सावट का आहे? - व्हीडिओ

येमेनमध्ये अनेक वर्षं युद्धाची झळ बसत आहे. अनेकांच्या आयुष्यावर त्याचा खोल परिणाम झालाय. येमेनच्या नागरिकांना संरक्षण मिळावं यासाठी संयुक्त राष्ट्रांनी पुढाकार घेतला आहे.

येमेनमध्ये गेल्या डिसेंबरमध्ये शस्त्रसंधी झाली, पण अजूनही अनेक भागात अस्थिर आणि अशांततेचं वातावरण आहे.

बीबीसीच्या प्रतिनिधी लीस ड्युसेट यांचा ग्राउंड रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)