या अफगाण खेळाडूंना तालिबानची का वाटते भीती?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

या अफगाण खेळाडूंना तालिबानची का वाटते भीती?

ऑस्ट्रेलियात गेल्यावर्षी विकलांग क्रीडापटूंसाठी इन्व्हिक्टस क्रीडास्पर्धांचं आयोजन झालं. या स्पर्धेसाठी अफगाणिस्तानातून आलेल्या क्रीडापटूंना आता मायदेशात परतच जायचं नाही.

परत गेलो तर तालिबानी आपला जीव घेतील अशी भीती त्यांना वाटते. उलट त्यांनी सिडनीमध्ये आश्रय मागितलाय. बघूया बीबीसीचा हा खास रिपोर्ट...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)