चालणारा मासा तुम्ही कधी पाहिला आहे का? - पाहा व्हीडिओ

चालणारा मासा तुम्ही कधी पाहिला आहे का? - पाहा व्हीडिओ

टास्मानियाच्या एका ठराविक भागात आढळणारा स्पॉटेड हँडफिश हा मासा पोहत नाही, तर चक्क चालतो. या माशाच्या कल्ल्यांची रचनाच अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असते.

त्यामुळं तो सावकाश चालत असल्यासारखा दिसतो. सध्या ही प्रजाती वेगानं नष्ट होत आहे. स्पॉटेड हँडफिशना वाचवण्यासाठी शास्त्रज्ञ त्यांचं कृत्रिम अधिवासात प्रजनन घडवून आणवत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)