काँग्रेस उत्तर प्रदेशचं आव्हान पेलणार?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात काँग्रेसला नवसंजीवनी देऊ शकतील?

दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असं म्हणतात. राज्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे.

तीन विधानसभा निवडणुकांमधला विजय आणि प्रियांका गांधींचा सक्रीय राजकारणातला प्रवेश यामुळे काँग्रेसच्या गोटात आत्मविश्वास झळकतोय. उत्तर प्रदेशात काँग्रेससमोर काय आव्हानं आहेत याचा आढावा घेतलाय बीबीसीचे प्रतिनिधी जुबैर अहमद यांनी.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)