ट्रंप: 'ISचा 100 टक्के बिमोड!'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

ISचा जवळपास 100 टक्के बिमोड झाल्याचा डोनाल्ड ट्रंप यांचा दावा

इस्लामिक स्टेटचा जवळपास 100 टक्के बिमोड केल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जाहीर केलं आहे.

इराकमधल्या आपल्या सैन्याधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

ते आयएसविरोधात लढणाऱ्या अमेरिकाप्रणित आघाडीच्या 80 देशांच्या प्रतिनिधींसमोर बोलत होते.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)