प्रेमाच्या पाच वेगळ्या भाषा : तुमची कशी ओळखाल?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

Valentine's Day : प्रेम व्यक्त करण्याची नेमकी पद्धत समजून घ्या

धकाधकीचं आयुष्य, कामाचा ताण आणि दबाव यांमुळे अनेकदा जोडीदाराला वेळ देता येत नाही. आपण प्रेम व्यक्त करणंही विसरून जातो किंवा आपण ज्या पद्धतीनं व्यक्त होतो ते आपल्या पार्टनरपर्यंत पोहोचत नाही.

याचं कारण प्रेम व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यांपैकी पाच पद्धती या समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे जोडीदाराला नेमकं कोणत्या पद्धतीनं प्रेम व्यक्त करणं आवडतं, हे तुम्हाला कळेल.

लेखक आणि विवाह समुपदेशक गॅरी चॅपमन यांनी ‘The Five Love Languages: How to express heartfelt commitment to your mate’ या पुस्तकातून प्रेमाच्या अभिव्यक्तीच्या पद्धती सांगितल्या आहेत. त्यांपैकी कोणती पद्धत तुमच्यासाठी सर्वांत योग्य आहे, हे आवश्यक समजून घ्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics