व्हॅलेंटाईन डे स्पेशल : एका आंतरजातीय लग्नानंतरच्या संघर्षाची कहाणी

आंतरजातीय लग्न म्हटलं की प्रामुख्याने ऑनर किलिंग किंवा कुटुंबात झालेला विरोध या बातम्याच जास्तकरून आढळतात. काही वेळा अशा लग्नांची परिणिती पुढे घटस्फोटात होते.

पण, काही जोडपी अशी आहेत जी समाजासाठी उदाहरण ठरू शकतील. आंतरजातीय लग्नामुळे समोर आलेली आर्थिक, मानसिक, सामाजिक आणि इतरही आव्हानं पार करून त्यांनी लग्न यशस्वी करून दाखवलेलं असतं.

अहमदाबादमधल्या अशाच एका जोडप्याची बीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्य यांनी भेट घेतली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)