कुख्यात ड्रगमाफिया अल चॅपोचा प्रवास
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

शेतकऱ्याचा मुलगा कसा झाला कुख्यात ड्रगमाफिया- पाहा व्हीडिओ

कुख्यात ड्रगतस्कर अल चॅपोला अमेरिकेतील न्यायालयाने दहा गुन्ह्यांप्रकरणी दोषी ठरवलं आहे.

मेक्सिकोचा अल चॅपो हा जगातला कुख्यात ड्रगतस्कर आहे.

अमेरिकेला ड्रग्ज पुरवठा करण्यात चॅपो आघाडीवर होता.

ड्रग्जची तस्करी, बेकायदेशीररीत्या शस्त्रं बाळगणं आणि पैशांची अफरातफर याप्रकरणी चॅपो दोषी आहे.

तुरुंगातून पलायन करण्यात तो माहीर होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)