UKमधला सर्वांत लहान स्कूटर चॅम्पियन आहे हा 7 वर्षांचा चिमुरडा - व्हीडिओ

UKमधला सर्वांत लहान स्कूटर चॅम्पियन आहे हा 7 वर्षांचा चिमुरडा - व्हीडिओ

सात वर्षांचा टायलर हायनी हा त्याच्या वयाच्या सर्वसामान्य मुलांसारखा नाहीये.

स्कूटरवर अनेक करामती तो लीलया करू शकतो... अगदी बॅकफ्लिप म्हणजे कोलांटउडीदेखील मारू शकतो. विशेष म्हणजे हे कौशल्य त्याला कुणी शिकवलं नाहीये, तर तो स्वतःच्या मनानं हे शिकला आहे.

स्वतःच्याच चुकांमधून शिकत, धडपडत हा सात वर्षांचा चिमुरडा UKमधील सर्वांत लहान वयाचा स्कूटर चॅम्पियन बनला आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)