मधमाशी निवास, यांच्या घरी मधमाशा राहतात- पाहा व्हीडिओ

मधमाशी निवास, यांच्या घरी मधमाशा राहतात- पाहा व्हीडिओ

या माणसाच्या घरात चक्क मधमाशा राहतात. शेकडो मधमाशा कोणालाही इजा न करता गोसा ताफ्फसे यांच्या घरी राहतात.

आजूबाजूच्या माणसांना भीती वाटते. ते गोसा यांच्या घरी यायला घाबरतात. पण मधमाशा त्यांना काहीही करत नाहीत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)