ऑस्कर : युद्धाशी संघर्ष केलेल्या सीरियन मुलाची गोष्ट

या मुलाचं नाव आहे, झेन. त्यानं काम केलेल्या 'कॅपरनॉम' सिनेमाला ऑस्करचं नामांकन मिळालं आहे. सीरियात जन्मलेल्या झेनला काही काळ लेबनॉनमधल्या झोपडपट्टीत काढावा लागला. आता तो आणि त्याचं कुटुंब नॉर्वेमध्ये राहात आहे.

आता तो शाळेतही जायला लागला आहे. सीरिया ते सिनेमाद्वारे मिळालेल्या प्रसिद्धीची ही कहाणी.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)