महिलांमधली साधी वाटणारी ही पोटदुखी कॅन्सर असू शकते

महिलांमधली साधी वाटणारी ही पोटदुखी कॅन्सर असू शकते

जर तुम्हालाही सतत गॅस होत असेल किंवा तुमचंही पोट फुगत असेल. तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हा एक प्रकारचा कॅन्सर असू शकतो.

"प्रायमरी पेरिटोनियल कॅन्सर बहुतांशवेळेस महिलांना होतो. आतड्यांच्या आतल्या अस्तराला पेरिटोनियम म्हटलं जातं. हा कॅन्सर दुर्मिळ आहे," असं मॅक्स कॅन्सर केअरचे तज्ज्ञ असं डॉ. प्रमोद कुमार यांनी सांगितलं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)