किशोर डांगे - महाराष्ट्र पोलीस दलातल्या 'आर्नॉल्ड श्वॉर्झनेगर'ला भेटा - व्हीडिओ

किशोर डांगे - महाराष्ट्र पोलीस दलातल्या 'आर्नॉल्ड श्वॉर्झनेगर'ला भेटा - व्हीडिओ

किशोर डांगे हे जालन्यातील पोलीस हवालदार आहेत.

कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर आर्नॉल्ड श्वॉर्झनेगर यांच्याकडून किशोर यांना प्रेरणा मिळाली आणि 2003 पासून ते बॉडी बिल्डिंगकडे वळले.

त्यांना या क्षेत्रात एक वेगळा इतिहास घडवायचा आहे, म्हणून त्यांनी या क्षेत्रात मेहनत घेतली. त्यांना कुटुंबीयांचीच नव्हे तर पोलीस दलातील सहकाऱ्यांचीही साथ मिळाली.

त्यामुळेच 2013 साली त्यांनी एका जागतिक पोलीस बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदकही जिंकलं. पाहा त्यांची कहाणी.

व्हीडिओ रिपोर्ट - राहुल रणसुभे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)