ट्रंप आणि किम : एकेकाळचे शत्रू आता मित्र झाले? - व्हीडिओ

ट्रंप आणि किम : एकेकाळचे शत्रू आता मित्र झाले? - व्हीडिओ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनलड् ट्रंप आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग -उन यांच्यामध्ये नेहमीच आरोप प्रत्यारोप व्हायचे. एकमेकांना युद्धाची आणि अण्वस्त्र डागण्याची धमकी अशी मालिका अनेक महिने सुरू होती. मात्र गेल्या वर्षी यामध्ये बदल झाला. दोन्ही कोरियाचे नेते भेटल्यानंतर ट्रंप आणि किम यांचीही सिंगापूरमध्ये भेट झाली. आता त्यांच्यातील भेटीचा पुढचा टप्पा सुरू होत आहे.

हेही वाचलंत का?

बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)