अवघ्या 13व्या वर्षी ट्रिपल अॅक्सल आईस स्केटिंग सादर करून तिनं सर्वांना अचंबित केलं

अवघ्या 13व्या वर्षी ट्रिपल अॅक्सल आईस स्केटिंग सादर करून तिनं सर्वांना अचंबित केलं

आईस स्केटिंग हा कौशल्याचा प्रकार. अमेरिकेच्या 13वर्षीय अलिसा लियूने ट्रिपल अॅक्सल हे अवघड सादरीकरण पेश करत राष्ट्रीय जेतेपद पटकावलं.

ती अमेरिकेची सगळ्यांत लहान राष्ट्रीय विजेती खेळाडू आहे. याआधी हा विक्रम 1997 साली तारा लिपिन्स्की यांनी केला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)