अफगाणिस्तान: तालिबानशी चर्चेमुळे महिलांना का वाटतेय धास्ती?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

Afghanistan-Taliban Peace Talks: अफगाणिस्तान-तालिबान चर्चेमुळे अफगाण महिलांना का वाटतेय भीती?

अमेरिका आणि तालिबान यांच्यादरम्यान सध्या दोहामध्ये चर्चा सुरू आहे. अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यात एकवाक्यता नसून तालिबानने अफगाणिस्तान सरकारशी चर्चा करायला नकार दिला आहे.

या शांतता चर्चेदरम्यान अमेरिका अफगाणिस्तानमधील महिला स्वातंत्र्याबद्दलच्या कलमालाच शांततेसाठी तिलांजली देईल, अशी भीती अफगाणिस्तानमधील महिलांना वाटत आहे.

बीबीसीच्या प्रतिनिधी ऑलिया अत्राफी यांचा रिपोर्ट

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)