सीरिया युद्धात लहानग्यांचं हरवलं बालपण, विखुरली कुटुंबं
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

सीरिया युद्ध: बालपण हरवलेल्या दोन लहानग्या निर्वासितांची कहाणी - व्हीडिओ

युद्धाचे परिणाम नेहमीच भयानक असतात. सीरियामध्ये मागच्या आठ वर्षांत किमान पाच लाख लोकांनी युद्धात आपला जीव गमावलाय.

गेल्या पाच वर्षांत बीबीसीच्या टीमनं दोन लहान सीरियन मुलांचं जीवन अगदी जवळून पाहिलंय...

पाहूया याचसंदर्भातला हा एख खास रिपोर्ट...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)