केरळमधल्या मसाला उत्पादक शेतकऱ्यांवर 'राजकीय संकट'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

राजकारणामुळे बिघडतेय का केरळच्या मसाल्याची चव?- व्हीडिओ

केरळमधल्या मसाल्यांच्या व्यापाराला 2000 वर्षांचा इतिहास आहे. मात्र, आता इथल्या राजकीय संघर्षामुळे या व्यापारावर संक्रांत येतेय.

केरळमध्ये मसाल्यांची शेती असलेल्या भागातल्या राजकीय संघर्षात अनेकांना प्राण गमवावे लागलेत. त्यामुळे इथला शेतकरी चांगलाच धास्तावलाय.

बीबीसीचे प्रतिनिधी सलमान रावी यांचा हा स्पेशल रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)