मुदतीआधी जन्मलेल्या बाळांना कुशीत घेणं सोप होणार आहे
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

वेळेआधी जन्मलेल्या बाळांना कुशीत घेणं आता सोपं होणार आहे

वेळेआधी जन्मलेल्या बाळांसाठी नवं तंत्रज्ञान विकसित झालं आहे. ही एक वायरलेस चीप आहे. त्यामुळे 9 महिन्यांआधीच जन्मलेल्या बाळांची अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेता येणार आहे.

चीपद्वारे आणि हातानं बाळाची तपासणी करणं सोपं जाणार आहे. दोन्ही प्रकारे तपासणी केल्यानंतर तुलनात्मक माहिती मिळू शकेल.

बाळाच्या नाजूक त्वचेला नव्या उपकरणामुळं इजा होणार नाही. याआधी 45% वेळा उपचारादरम्यान व्रण उमटायचे. वायरच्या उपकरणांमुळं त्वचेला चिकटपणा राहायचा.

नक्की काय आहे हे तंत्रज्ञान? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)