यसिससाठी लढण्यासाठी सिरियात गेलेल्या अतिरेक्यांच्या कुटुंबांची कहाणी
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

ISसोबत लढायला सीरियात गेलेल्या अतिरेक्यांच्या कुटुंबांची कहाणी - व्हीडिओ

तथाकथित इस्लामिक स्टेटच्या बाजूने लढण्यासाठी जवळपास चार हजार रशियन तरुण सीरिया आणि इराकमध्ये गेले होते.

आता त्या खिलाफतीचा अंत झाल्यानंतर आणि या चार हजारपैकी अनेक अतिरेकी ठार झाल्यानंतर त्यांच्या पत्नी आणि मुलांना परत आणण्याचं आवाहन रशियन अधिकाऱ्यांना केलं जातं आहे.

काही जणांचं प्रत्यार्पण थांबलं असलं, तरी अनेक मुलं आधीच रशियात परतली आहेत.

बीबीसीच्या सारा रेन्सफोर्ड दक्षिण रशियातील दागेस्तान प्रजासत्ताकमध्ये जाऊन त्यापैकी काहींना भेटल्या. त्यांनी पाठवलेला हा खास रिपोर्ट...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)