एकाच घरात 45 साप निघाले आणि...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

बाप रे बाप! एकाच घरातून निघाले 45 साप - पाहा व्हीडिओ

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका घराखाली 'काही साप' निघाले. हे पाहून घरमालकाला धक्काच बसला. त्याने लगेच सर्पमित्र बोलावले.

सर्पमित्रांच्या टीमनं जवळपास 45 साप शोधून काढले. ती संपूर्ण भिंत सापांनी वेढलेली होती. एवढ्या सापांना हाकलून लावायला या दोघा जणांना अनेक तास लागले.

"या सापांनी आमचा पाठलाग करू नये, एवढाच आमचा प्रयत्न होता," असं ते म्हणतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)