वसंत ऋतूचं आगमन पाहायला कोठे जाल ?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

वसंत ऋतूचं आगमन पाहायला कोठे जाल ?

एप्रिल आणि मे महिन्यात वसंत ऋतूचं आगमन होतं.

जगभरातला निसर्ग या निमित्तानं फुललेला दिसून येतो. जपान असो वा युरोप किंवा अफ्रिका... सर्वत्र नवीन पालवी आणि फुलं दिसून येतात.

या व्हीडिओतून पुढच्या दोन महिन्यांत होणारे निसर्गातील बदल तुम्हाला पाहाता येईल. बोटस्वानामधल्या ओअॅसिसमध्ये विविध प्राणी वसंताआधी पाणी प्यायला जमताना दिसतील तर नेदरलँडसमध्ये ट्युलिपचे गालिचे पाहायला मिळतील.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)