हाफिदा दौबेन : मोरोक्कोची पहिली महिला टुरिस्ट गाईड
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

हाफिदा दौबेन : मोरोक्कोची पहिली महिला टुरिस्ट गाईड - पाहा व्हीडिओ

हाफिदा दौबेन या मोरोक्कोच्या 10 महिला गाईडपैकी एक आहेत.

टुरिस्ट गाईड होण्यासाठी मी डिप्लोमा करायला आले तेव्हा त्याठिकाणी एकही महिला नव्हती, हे पाहून मला आश्चर्य वाटलं, असं त्या सांगतात.

लैंगिक विषमतेच्या बाबतीत मोरोक्कोचा जगात 10वा क्रमांक आहे. मोरोक्कोच्या सुमारे 80 टक्के ग्रामीण महिला निरक्षर आहेत.

पर्यटकांसोबत फिरत असताना जेव्हा मी एखाद्या गावात जाते, तेव्हा तिथं मी थांबते आणि ‘मुलींनो शाळेत नक्की जा,’ असं आवर्जून सांगते.

मी म्हणते, ‘मुलींनो आपण हे करू शकतो. आपण नक्की करू शकतो, असं त्या सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)