अतिवृष्टीमुळे इराणमध्ये गाड्यांचा महापूर
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

इराणमधील महापुरात शेकडो चारचाकी गाड्या वाहून गेल्या - पाहा व्हीडिओ

अतिवृष्टीमुळे इराणला पुराचा तडाखा बसला आहे.

पावसाच्या पाण्याचं प्रमाण इतकं आहे की, त्यामुळे गाड्या वाहताना दिसून येत आहे. शिराज शहरात ही परिस्थिती आढळून आली आहे.

इराणमधल्या जवळपास 20 प्रांतांमध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

या पूरात आतापर्यंत 17 जण मृत्युमुखी तर अनेक जण जखमी झाले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)