इस्लामिक स्टेटचा नायनाट झाला का?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

इस्लामिक स्टेटचा नायनाट झाला का? - पाहा व्हीडिओ

आयएसच्या 'खिलाफतीचा' पाडाव झाल्याची घोषणा ट्रंप यांनी केली. पण हे युद्ध संपलं असलं तरी या प्रदेशातून आयएसचा संपूर्ण नायनाट झाला का?

इराक आणि सीरिया या दोन्ही देशांमध्ये 'आयएस'चं मोठं जाळं आहे. आयएसविरुद्धच्या युद्धात शिया टोळ्या आणि सीरियन सरकार यांचाच विजय झाला, सामान्यांचा नाही अशीच भावना दोन्ही देशांच्मया लोकांमध्ये आहे.

बीबीसीचे प्रतिनिधी फेरास किलानी यांनी याबद्दल अधिक माहिती दिली.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)