‘तुम्ही विशिष्ट अजेंड्याने प्रश्न विचारत आहात’: बीबीसीच्या मुलाखतीत का संतापले जावडेकर?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

प्रकाश जावडेकर यांची बीबीसी विशेष मुलाखत: पुलवामा, बालाकोट, काँग्रेस आणि राहुल गांधी

बीबीसी मराठीचे मयुरेश कोण्णूर यांच्याशी बोलताना जावडेकर यांनी भाजपमधल्या वरीष्ठ नेत्यांचं राजकारण, 'मैं भी चौकीदार' मोहीम आणि नेत्यांच्या पक्षांतराबद्दल बोलले. मात्र पुलवामा हल्ला आणि स्ट्राइक्सवरील काही प्रश्नांची उत्तरं देताना ते आपला संताप लपवू शकले नाहीत.

पाहा संपूर्ण मुलाखत.

शूट आणि एडिटिंग - शरद बढे

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)