सगळं काही पुरुषांसाठी...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पुरुषप्रधान जगात ACचं तापमानही ठरतं पुरुषांच्या सोयीनं

समाजात विविध ठिकाणी वावरताना गोष्टी पुरुषांचा विचार करूनच केलेल्या असतात असं लक्षात आलं आहे.

स्पेससूट असेल किंवा स्मार्टफोनचा आकार-कुठेच महिलांचा विचार झालेला दिसत नाही.

ऑफीसमध्येही एसीचं तापमान पुरुषांच्या शरीराचा विचार करून ठेवलं जातं.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)