त्याने 51 किलो वजन कमी केलं...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

त्याने 51 किलो वजन कमी केलं - पाहा व्हीडिओ

प्रचंड वजन ही अनेकांची समस्या असते. मोहम्मद शलाबीने चिकाटने 51 किलोने वजन कमी केलं.

काय आहे त्याचा गुरुमंत्र?

ही अवघड गोष्ट त्याने कशी शक्य करून दाखवली. जाणून घेऊया.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)