मिशन शक्ती: अंतराळ मोहिमांमुळे रोजगानिर्मिती होईल का?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

मिशन शक्ती: अंतराळ मोहिमांमुळे रोजगानिर्मिती होईल का? - व्हीडिओ

पृथ्वीजवळच्या कक्षेतला एक उपग्रह क्षेपणास्त्राने पाडण्याचा पराक्रम केल्यानंतर भारत आता एक अंतराळ शक्ती झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल जाहीर केलं.

पण येत्या लोकसभा निवडणुकीत बेरोजगारी हा महत्त्वाचा मुद्दा असताना मोदी यांचा हा दावा किती योग्य आहे, भारताच्या अंतराळ कार्यक्रमामुळे काही नवीन रोजगार निर्मिती होतेय का, याबद्दल बीबीसीने केलेला हा रिअॅलिटी चेक बघू या...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)