ब्रेक्झिटनंतर स्थलांतरितांसाठी ब्रिटनचे दरवाजे बंद होणार?

ब्रेक्झिटनंतर स्थलांतरितांसाठी ब्रिटनचे दरवाजे बंद होणार?

ब्रेक्झिटनंतर इतर देशांमधून UKमध्ये आलेल्या स्थलांतरितांचं काय होणार हा प्रश्न सतत विचारला जातोय आणि अजूनही त्याबाबत संभ्रम आहे.

बीबीसीचे प्रतिनिधी औलिया अत्राफी 19 वर्षांपूर्वी अफगाणिस्तानातून UK मध्ये आश्रयासाठी आले होते. ज्या हल शहरात त्यांनी 12 वर्षं काढली त्या शहराने बहुमताने ब्रेक्झिटच्या बाजूने मत टाकलं.

औलिया पुन्हा हल शहरात गेलेत, हे पाहण्यासाठी की नक्की काय बदललं. पाहा हा व्हीडिओ -

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)