ब्रेक्झिट: ब्रिटनमधील करी हाऊसना बसतोय फटका
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

ब्रेक्झिट: ब्रिटनमधल्या करी हाऊसना असा बसतोय फटका

इंग्लंडमध्ये सध्या ब्रेक्झिटवरून संसदेत खडाजंगी सुरू आहे. पण या सर्व प्रकरणाचा तिथल्या उद्योगधंद्यांवरही परिणाम होतोय.

ब्रिटनमध्ये मोठ्या संख्येने असलेली करी हाऊसेस एकामागोमाग एक बंद पडत चालली आहेत आणि त्यासाठी हे मालक ब्रेक्झिटला जबाबदार ठरवत आहेत.

बीबीसीच्या गगन सभरवाल यांचा हा रिपोर्ट बघू या...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)