हा कुत्रा 48 तास बर्फात अडकला होता
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

हा कुत्रा 48 तास बर्फात अडकला होता - पाहा व्हीडिओ

बेन नावाचा हा कुत्रा पर्वतरांगांत अडकला होता. त्याच्या अंगाला बर्फ लागला होता.

एका वैमानिकाला तो दिसला आणि पुढे त्याला वाचवण्याची एक किचकट प्रक्रिया सुरू झाली.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)