गंगेच्या स्वच्छतेचं काय झालं?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

लोकसभा 2019: 'नमामि गंगे' योजनेने गंगा नदी किती श्रद्ध, प्रदूषणमुक्त झाली आहे?

नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये निवडणुकीच्या प्रचारात गंगा सफाईचा मुद्दा लावून धरला होता. आणि त्यासाठी गंगा स्वच्छ करण्याचं आश्वासनही दिलं होतं. बीबीसी विशेषमध्ये पाहू या 'नमामि गंगे' योजनेचं वास्तव.

उत्तराखंडमधील ऋषीकेशपासून पश्चिम बंगालपर्यंत गंगेच्या पाण्याचा दर्जा बीबीसीच्या टीमने तपासला आहे.

गंगेची स्वच्छता तीन वर्षात पूर्ण केली जाईल असं तत्कालीन केंद्रीय जलसंसाधन आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री उमा भारती यांनी दावा केला होता. खरंच गंगा स्वच्छ झाली का आणि गंगेच्या प्रदूषित पाण्यामुळे लोकांचे काय हाल होत आहेत, याची पडताळणी बीबीसीने केली. पाहुया नितीन श्रीवास्तव यांचा रिपोर्ट-

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)