इंग्लंड संसद अध्यक्षांना खेचून नेलं जातं तेव्हा....
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

ब्रेक्झिट: ब्रिटन संसद अध्यक्षांना खेचून त्यांच्या आसनावर का नेलं जातं? - व्हीडिओ

ब्रिटनच्या संसदेत ब्रेक्झिटच्या मुद्यावरून वातावरण तापलं आहे. मात्र या ऐतिहासिक वास्तूमध्ये अनेक विचित्र परंपरांचं पालन केलं जातं.

सदनाच्या अध्यक्षांना बाकीचे जण खेचून घेऊन जातात. सरकार आणि विरोधी पक्ष समोरासमोर बसतात.

राजघराण्यातील व्यक्ती हाऊस हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पाऊलही टाकत नाहीत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)