आता येतेय स्मार्ट बिन
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

कचऱ्याचा हिशोब ठेवणारी स्मार्ट बिन येतेय...

स्मार्ट फोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहेच. पण आता स्मार्ट बिन आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.

कशी असेल ही स्मार्ट बिन? जाणून घेऊ या.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)