लोकसभा 2019 : काय आहे महाराष्ट्राच्या मनात? #BBCRiverStories
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

लोकसभा 2019: काय आहे महाराष्ट्राच्या मनात? #BBCRiverStories

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या लोकांना कोणते प्रश्न महत्त्वाचे वाटतात, हे #BBCRiverStories या सीरिजमधून बीबीसी मराठी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

युट्यूबर निकिता गिरीधर नार्वेकर यांच्यासोबत बीबीसी मराठीची टीम नाशिकली पोहोचली आणि गोदावरी नदीच्या तिरावर नाशिकरांना त्यांच्या प्रश्नांबदद्ल विचारलं.

तर जाणून घ्या, काय आहे महाराष्ट्राच्या मनात?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)