जालियनवाला बाग हत्याकांडाची 100 वर्षं : भारतीयांच्या मनात अजूनही खदखदतो राग
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

जालियनवाला बाग हत्याकांडाची 100 वर्षं: भारतीयांच्या मनात अजूनही खदखदतो राग

13 एप्रिल 1919... पंजाबच्या अमृतसरमध्ये जालियनवाला बागेत जमलेल्या आंदोलनकर्त्यांवर ब्रिटिश जनरल डायरने गोळीबाराचे आदेश दिले.

आणि पुढच्या अर्ध्या तासात तिथे चारशे लोकांच्या प्रेतांचा खच पडला..... उद्या या हत्याकांडाला शंभर वर्षं होतायत...

त्यानिमित्ताने ब्रिटनमधल्या भारतीय वंशाच्या लोकांच्या मनात आज काय भावना आहेत हे बीबीसीच्या इंडियन डायसपोरा प्रतिनिधी गगन सभरवाल यांनी जाणून घेतलं...

शिवाय, हत्याकांड ज्यांनी घडवून आणलं त्या जनरल मायकेल ओड्वायर यांच्या हत्येच्या ठिकाणालाही त्यांनी भेट दिली... पाहूया हा रिपोर्ट...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)