सोशल मीडियामुळे तरुणांच्या मतदानावर कसा परिणाम होतो?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

सोशल मीडियामुळे तरुणांच्या मतदानावर कसा परिणाम होतो? - पाहा व्हीडिओ

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. देशातील तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करताना दिसून येत आहेत.

यासाठी भाजपनं 9 लाख 'सेल फोन प्रमुखां'ची फौज तैनात केली आहे, तर काँग्रेसनं माहिती शेअर करण्यावर भर दिला आहे.

पण, या सोशल मीडियावरच्या प्रचाराचा तरुणांच्या मतदानावर परिणाम होतो का? तो कसा आणि किती होतो? हे समजून घेण्यासाठी आम्ही ४ एप्रिलला (गुरुवार) लातूर जिल्ह्यातील मोहनाळ गाव गाठलं.

तरुणांच्या मतदानावर सोशल मीडियाचा कसा परिणाम होतो, हे पाहण्यासाठी पाहा व्हीडिओ.

वाचा संपूर्ण बातमी इथे - सोशल मीडियामुळे तरुणांच्या मतदानावर कसा परिणाम होतो?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)