पैशाशिवाय इलेक्ट्रिक कारने जगाचा प्रवास शक्य आहे? -पाहा व्हीडिओ

पैशाशिवाय इलेक्ट्रिक कारने जगाचा प्रवास शक्य आहे? -पाहा व्हीडिओ

हवामान बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी इलेक्ट्रिक कारचा पर्याय मांडला जातो.

मात्र इलेक्ट्रिक कारबाबत अनेक पूर्वग्रह आहेत. हे पूर्वग्रह दूर करण्यासाठी या व्यक्तीनं नेदरलँड्सहून थेट ऑस्ट्रेलिया गाठलं. कसा होता त्याचा अनुभव? जाणून घ्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)