तुम्ही वीकेंडला काय करता? ही मुलगी चित्त्याबरोबर खेळते - व्हीडिओ
तुम्ही वीकेंडला काय करता? ही मुलगी चित्त्याबरोबर खेळते - व्हीडिओ
मौरीन ही केनियातली मुलगी वीकेंडला चित्त्याशी खेळते. कारण तिने त्याला दत्तक घेतलं आहे.
दिजी नावाच्या चित्त्याला भेटायला ती प्राणी केंद्रात जाते.
तिला घरच्यांचा पाठिंबा आहे. चित्त्यांच्या संवर्धनासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत असं मौरीन सांगते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)