उज्ज्वला योजनेच्या पोस्टर वुमन कसा स्वयंपाक करतात - चुलीवर की गॅसवर? व्हीडिओ

उज्ज्वला योजनेच्या पोस्टर वुमन कसा स्वयंपाक करतात - चुलीवर की गॅसवर? व्हीडिओ

महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्त करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या पोस्टर्सवर झळकलेल्या महिला आज स्वयंपाक करतात?

घरात गॅस असूनही त्यांना गोवऱ्या जाळाव्या लागतात का?

सिलेंडर महाग असल्यामुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना चुलीवरच स्वयंपाक करावा लागतोय. असं का होतंय?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)