आयुष्मान भारत: पोस्टर गर्ल करिश्माच्या पालकांना का भरावे लागतात पैसे?

आयुष्मान भारत: पोस्टर गर्ल करिश्माच्या पालकांना का भरावे लागतात पैसे?

आयुष्मान योजनेचे पहिले लाभार्थी करिश्माचे आईवडील होते. मात्र आज त्यांना बहुतांश गोष्टींसाठी पैसे भरावे लागत आहेत. का होतंय असं?

आयुष्मान योजना मर्यादित हॉस्पिटलमध्येच लागू होते. तिथपर्यंत जाणंयेणं वेळखाऊ आणि खर्चिक असतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)