भेटा डकार रॅली पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिलेला
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

भेटा डकार रॅली विनाकुठल्या तंत्रज्ञाच्या पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिलेला - व्हीडिओ

अनास्तासिया निफोन्तोवा यांनी इतिहास रचला आहे. तंत्रज्ञांशिवाय डकार रॅली पूर्ण करणाऱ्या त्या प्रथम महिला ठरल्यात.

याचा अर्थ रिपेअरिंग, देखरेखीचं सर्व काम त्या स्वत:च करतात. आतापर्यंत फक्त 32 रायडर्सनी ही 5600 किमी लांब रॅली पूर्ण केलीये.

ही किमया करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. अनास्तासिया यांनी वयाच्या 20व्या वर्षी रेसिंगला सुरुवात केली. त्या भरपूर कसरत करतात, पण सोबतच एन्जॉय करण्यासाठी वेळही काढतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)