लोकसभा निवडणूक: पुणे येथील मुस्लीम मोहल्ल्यातील रहिवासी मतदानाप्रति उदासीन का आहेत?

पुण्यातल्या मुस्लीम मोहल्ल्यातल्या महिलांमध्ये या लोकसभा निवडणुकीबद्दल निराशेचं वातावरण आहे.

प्रशासन तसंच लोकप्रतिनिधी आवश्यक त्या सोयी-सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरलं आहे, अशी त्यांच्यात भावना आहे.

पुण्यातल्या मुस्लीम समाजाचे वास्तव दाखवणारा बीबीसी मराठीच्या पुणे प्रतिनिधी हलिमा कुरेशी यांचा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)