हे आहे शीचं संग्रहालय: नाक मुरडू नका, इथे वास येत नाही! - पाहा व्हीडिओ

हे आहे शीचं संग्रहालय: नाक मुरडू नका, इथे वास येत नाही! - पाहा व्हीडिओ

'जगातील पहिलं शी संग्रहालय' नुकतंच जपानमध्ये सुरू झालं. पण नाक मुरडू नका, तिथं काही खरीखुरी विष्ठा ठेवलेली नसते.

प्रेक्षक इथे शीच्या रंगीबेरंगी प्रतिमा पाहायला येतात. वेगवेगळ्या आकाराच्या शीच्या कलाकृतींबरोबर फोटो काढायला येतात.

इथे एक आणखी आकर्षण आहे - जोरजोरात शीSSS असं ओरडलं की, तेवढ्याच प्रमाणाचा शीचा फोटो स्क्रीनवर झळकतो.

पण, या संग्रहालयामागचा उद्देश काय आहे, पाहा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)