ती पडते पण पुन्हा धावू लागते...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

अपस्मार तिचं धावणं रोखू शकत नाही - पाहा व्हीडिओ

ही आहे आयर्लंडची केटी. तिला अपस्माराचा गंभीर त्रास आहे. परंतु ती मॅरेथॉनमध्ये सहभागी होते.

न्युरॉलॉजिस्टच्या बरोबरीने ती सहभागी होते.

दिवसातून तिला पंधरावेळी आकडी येते. परंतु तिचा उत्साह कमी होत नाही.

तिला अचानक आकडी येते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)