सी-फूडपासून बनणार प्लास्टिकच्या पिशव्या- पाहा व्हीडिओ

सी-फूडपासून बनणार प्लास्टिकच्या पिशव्या- पाहा व्हीडिओ

समुद्रामध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्लास्टिकचं प्रदूषण कमी कसं करायचं हा जगातील शास्त्रज्ञ, पर्यावरणतज्ज्ञांना भेडसावणारा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर समुद्रामध्येच आहे.

लॉबस्टरसारखे कवच असलेले मासे (शेलफिश) प्लास्टिकचा प्रदूषण कमी करण्यासाठी मदत करू शकतात. लंडनमधल्या एका स्टार्ट-अपनं लॉबस्टरच्या या उपयुक्ततेचा शोध लावला आहे.

लॉबस्टरमुळं प्लास्टिकच्या समस्येवर काय उपाय सापडला आहे, जाणून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)