फ्रीजमध्ये अन्न किती काळ ठेवावं?

फ्रीजमध्ये अन्न किती काळ ठेवावं?

फ्रीजमध्ये किती काळ अन्न ठेवावं हा सगळ्यांना सतावणारा प्रश्न आहे. याबद्दल अनेक प्रवाद आहेत.

मात्र नक्की किती काळ अन्न ठेवावं या प्रश्नाचं उत्तर आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर देत आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)