श्रीलंका बाँबस्फोट: धक्क्यातून न सावरलेल्या लोकांचा बेपत्ता नातेवाईकांसाठी शोध सुरू
श्रीलंका बाँबस्फोट: धक्क्यातून न सावरलेल्या लोकांचा बेपत्ता नातेवाईकांसाठी शोध सुरू
आतापर्यंत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातला हा सगळ्यात विध्वंसक हल्ला मानला जाईल. लागोपाठ आठ स्फोटांनंतर श्रीलंका हादरली.
आणि नंतर सुरू झाला आपल्या जवळच्या लोकांचा शोध...रुग्णालयं आणि स्मशानभूमीतही गर्दी वाढली.
अशाच काही लोकांशी बीबीसीने बातचित केली. आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
वाचा संपूर्ण रिपोर्ट इथे - श्रीलंका : बॉम्बस्फोटातील मृतांवर सामूहिक अंत्यविधी
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)