श्रीलंका स्फोट : मृत्युमुखी पडलेल्यांचा सामूहिक दफनविधी
श्रीलंका स्फोट : मृत्युमुखी पडलेल्यांचा सामूहिक दफनविधी
श्रीलंकेमध्ये झालेल्या आठ साखळी स्फोटांमध्ये 300 हून अधिक लोकांनी प्राण गमावले तर 500 जण जखमी झाले आहेत.
या भीषण हल्ल्यानंतर संपूर्ण श्रीलंकेवर शोककळा पसरली आहे. सर्व मृतांचा दफनविधी सामूहिकरित्या पार पडण्यात आला. मृतांच्या नातेवाईकांव्यतिरिक्त अनेक लोक जड अंतःकरणानं या दफनविधीला उपस्थित होते.
त्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)